सांगलीत 24 मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी मोठी लाच मागितली. 7 लाख स्वीकारताना महापालिकेचे उपयुक्त वैभव साबळे यांना अटक. हाय प्रोफाईल केस असल्याने मुंबईतून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रथक येऊन कारवाई केली. माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नावाचा देखील फिर्यादीत उल्लेख झाल्याने खळबळ. आय एम एस अधिकारी गुप्ता यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याबद्दल उत्सुकता
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.