Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची मागणी ; 'कंत्राटदाराच्या आत्महत्येने' - सदाभाऊ खोत आक्रमक!

गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची मागणी ; 'कंत्राटदाराच्या आत्महत्येने' - सदाभाऊ खोत आक्रमक!
 

सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या उपकंत्राटदाराच्या आत्महत्येने महाराष्ट्रात एकच आक्रोश उसळला आहे. पाटील यांच्या गळफासाने कंत्राटदार वर्तुळात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, कंत्राटदार संघटनांनी या घटनेला 'सरकारी बळी' ठरवले आहे. राज्य सरकारकडे ९०,००० कोटींहून अधिक रकमेची थकबाकी असून, गेल्या पाच महिन्यांपासून एकही बिल अदा न केल्याने कंत्राटदार प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर हर्षल पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. हर्षल पाटील कंत्राटदार नव्हते, असा दावा काही सरकारी यंत्रणांकडून केला जात असला, तरी या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या उपकंत्राटदाराच्या आत्महत्येने महाराष्ट्रात एकच आक्रोश उसळला आहे. पाटील यांच्या गळफासाने कंत्राटदार वर्तुळात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, कंत्राटदार संघटनांनी या घटनेला 'सरकारी बळी' ठरवले आहे. राज्य सरकारकडे ९०,००० कोटींहून अधिक रकमेची थकबाकी असून, गेल्या पाच महिन्यांपासून एकही बिल अदा न केल्याने कंत्राटदार प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर हर्षल पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. हर्षल पाटील कंत्राटदार नव्हते, असा दावा काही सरकारी यंत्रणांकडून केला जात असला, तरी या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.