जेष्ठ संपादक रमेश सरडे यांचं निधन
सांगली:- येथील सांगली समाचारचे संपादक रमेश नेमिनाथ सरडे (वय 67, रा. पत्रकारनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.