एका पैलवान नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांची दहशत
सांगली शहर पोलिस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मनपा मदन पाटील संकुलाखाली बेदम मारहाण करण्यात आली त्यावेळी कदम यास सोडवन्यासाठी गेलेले डीबी चे पोलिस कर्मचारी काज़ी यांना ही मारहाण करण्यात आली
काज़ी हे मि पोलिस आहे हे सांगत होते परंतु बेकायदा जमावाने त्यांना मारहाण केली असून त्यांचा डावा हात दुखावला आहे तर संतोष कदम यास अति दक्षता विभागात दाखल केले आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.