🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली विधानसभा मतदार संघात ४० कोटींची कामे मंजूर ; आमदार सुधीर दादा गाडगीळ

सांगली विधानसभा मतदार संघात ४० कोटींची कामे मंजूर ; आमदार सुधीर दादा गाडगीळ 


सांगली 20 जुलै 23 :- सांगली विधानसभेसाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी सांगली बस स्टॅन्ड ते अंकली गावापर्यंतचा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे करिता २५ कोटी, माधवनगर जुना रेल्वे ट्रॅक रस्ता कर्नाळ ते नांद्रे या रस्त्यामध्ये भूसंपादन व रस्ता सुधारणा करणे करिता ५ कोटी रुपये तसेच कर्नाळ रोडवरील मसोबा मंदिर ते शिवशंभो चौक रुंदीकरणासह सुधारणा करणे याकरिता ५ कोटी रुपये तसेच सांगली मिरज रोडवरील विजयनगर चौक ते कुपवाड रस्ता सुधारणा करणे याकरिता ४ कोटी ९८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या असे एकूण ३९ कोटी ९८ लाख रुपये विधानसभेच्या रस्ते विकास कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत.  सांगली शहरांमध्ये येणाऱ्या मंजूर रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे हे रस्ते मंजूर झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे आभार मानले आहेत

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.