🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ईडीच्या नादात सीडी निघाली. नेटकरयांनी धू..धू धुतले

ईडीच्या नादात सीडी निघाली. नेटकरयांनी धू..धू धुतले 


भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आज एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेक यूजर्सने भाजप आणि किरीट सोमय्याला फोडून काढले आहे. 'ईडी-ईडी करण्याच्या नादात कधी सीडी बाहेर बाहेर आली कळलंच नाही', 'कपडे उतरविणाऱ्यांचेच आज कपडे उतरलेले दिसले. किरकिऱ्या विकृतांचे प्रताप आज साऱ्या देशाने पाहिले', 'पार्टी विथ डिफरन्स आता आम्हाला समजले, धाक ईडीचा इतरांना, डाव स्वतः रडीचा खेळले, ब्लॅकमेल करणारेच फिमेल सोबत दिसले', किरीट सोमय्या यांचा पत्रकार सोबतचा फो दाखवून 'मैने आपको कंटेंट दे दिया है', असा फोटोवर मजकूर लिहिला. अनेकांनी तर हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे, असे सांगत भाजपला डिवचले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.