Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सागंली पोलीस डमी बनून गेले आणि......

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; सागंली पोलीस डमी बनून गेले आणि......


सांगली, ९:  सांगली बस स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका इमारतीत स्पा सेंटरच्या नावाने अक्षरश: देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. पोलिसांनी या स्पा सेंटरचा पर्दाफाश केला आहे. सांगली पोलिसांनी काल, मंगळवार सर्वात मोठी कारवाई केली आहे. सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. या स्पा सेंटरचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. स्पा सेंटर चालवणारा आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे.


सांगली शहरातील बस स्टॅन्डजवळ असणाऱ्या इमारतीत डिलक्स स्पा नावाच्या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता. सांगली शहर पोलिसांना या स्पा सेंटरची खबर लागताच त्यांनी संबंधित स्पा सेंटर उद्ध्वस्त केला आहे. सांगली शहर पोलिसांनी डिलक्स स्पा सेंटरमध्ये छापा टाकल्यानंतर पाच महिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर चौकशी करुन त्यांची सुटका करण्यात आली आहे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.