Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंगळावर युद्ध :, ' या ' वर्षी जगाचा शेवट.... बाबा वेंगांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी

मंगळावर युद्ध :, ' या ' वर्षी जगाचा शेवट.... बाबा वेंगांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी 


अचूक भाकीत करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बल्गेरिया (बाल्कन) येथील बाबा वेंगा यांची अनेक भाकीतं खरी ठरली आहेत. त्यापैकी एक वर्ल्ड ट्रेड सेंटर  वर हल्ला होता. 2023 बद्दल बाबा वेंगा यांनी केलेले काही अंदाज खरे ठरले. आता त्यांनी 2025 आणि येणाऱ्या वर्षांबाबत केलेली भाकीतंही समोर आली आहेत. ही भविष्यवाणी वाचून तुमचा थरकाप उडेल.

वेंगेलिया पांडेवा गुश्तेरोवा, ज्यांना बाबा वांगा म्हणून देखील ओळखले जाते, हे एक अंध बल्गेरियन गूढवादी होते. ज्यांचे 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही जगभरातील लोक त्यांच्या भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवत आहेत. बाबा वेंगा यांनी दावा केला की, वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली आणि नंतर त्यांनी भविष्यवाणीची देणगी विकसित केली.
2025: युरोपमधील मोठ्या संघर्षामुळे खंडातील लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट होईल.
2028: उर्जेचे नवीन स्त्रोत शोधण्याच्या प्रयत्नात मानव शुक्रावर पोहोचेल.
2033: ध्रुवीय बर्फ वितळल्याने समुद्राच्या पातळीत लक्षणीय वाढ होईल.
2076: जागतिक स्तरावर साम्यवाद परत येईल.
2130: अलौकिक संस्कृतींशी संपर्क.
2170 : जागतिक दुष्काळ.
3005: मंगळावर युद्ध.
3797: पृथ्वीचा नाश, ज्यामुळे मानव सूर्यमालेतील इतर कोणत्याही ग्रहावर जाऊ शकेल
5079: जगाचा शेवट
मार्का.कॉम च्या मते, बाबा वेंगांची सर्वात प्रमुख भविष्यवाणी म्हणजे 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कच्या ट्विन टॉवर्सवर झालेला हल्ला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.