Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नाला नकार दिला म्हणून डॉक्टर प्रेयसीने कापलं 'त्याचं' गुप्तांग; Toilet मध्ये फ्लश केलं

लग्नाला नकार दिला म्हणून डॉक्टर प्रेयसीने कापलं 'त्याचं' गुप्तांग; Toilet मध्ये फ्लश केलं

लग्नाला विरोध केला किंवा एकतर्फी प्रेमातून अनेक गुन्हे घडतात. प्रेमात फसवणूक झाल्यानंतरच्या अनेक घटना रोज समोर येत असतात. अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात फसवणूक झाली म्हणून प्रियसीने प्रेयकरांसोबत धक्कादायक कृत्य केलं.

बिहारमधील छपरामधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. एका प्रियसने आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. वारंवार विचारूनही त्याने लग्नाला नकार दिला म्हणून तिने रागाच्या भरात हे धक्कादायक कृत्य केलंय. ही महिला डॉक्टर असून मधौरामधील एका खासगी रुग्णालयातील कार्यरथ आहे. तर प्रियकर वॉर्ड काउन्सिलरमध्ये आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी 1 जुलैला घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 1 जुलैला दुपारी आरोपी महिला डॉक्टरने हा गुन्हा केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. रक्तस्त्राव होताच घाबरलेल्या तरुणीने फोन करुन मदत मागितली. प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी जखमी नगरसेवकाला जवळच्या रुग्णालयात भरती केलं असून त्याची परिस्थिती गंभीर आहे.

पोलीस आणि मीडियासमोर गुन्हाची कबुली

दरम्यान आरोपी डॉक्टर महिलाने पोलीस आणि मीडियासमोर या घटनेबद्दल सांगत गुन्हाची कबुली दिली. तिने सांगितलं की, '2 वर्षापासून त्यांचं प्रेम प्रकरण सुरु होते. लग्नाच आमिष दाखवून प्रियकराने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलं. पण जेव्हा लग्नाचा विषय निघायचा तेव्हा तो नाटक करायचा. सोमवारी तिने त्याला नर्सिग होमला बोलवलं होतं. मग त्यांच्यामध्ये लग्नाच्या विषयावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यांनी सोमवारी जिल्हा मुख्यालय असलेल्या छप्रामधील न्यायालयात लग्नाची नोंदणी करण्याचा विचार केला होता. 

पण त्याने नेहमी प्रमाणे टाळाटाळ केली. त्यावेळी माझ्या राग अनावर झाला आणि त्याला अद्दल घडविण्यासाठी आणि शिक्षा देण्यासाठी मी चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्यानंतर प्रायव्हेट पार्टची विलेव्हाट लावण्यााठी तिने ते बाथरूमध्ये फ्लश केलं.' महिलांनी पोलिसांना सांगितल की, प्रियकराच्या नकारामुळे ती मानसिक तणावात होती. 26 वर्षीय महिला, जी स्वत: वैद्यकीय व्यवसायी असल्याचा दावा केला जातो. ती मरहौरा पोलीस स्टेशन अंतर्गत नर्सिंग होम चालवते. तिचे 30 वर्षीय पुरुषाशी पाच वर्षांपासून संबंध होते. मर्हौरा नगर पंचायतीच्या वॉर्ड नगरसेवकाने तिला नर्सिंग होमच्या स्थापनेत मदत केली होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.