Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेवटी घ्या! आता हनिमूनचाही VIDEO सोशल मीडियावर पाहावा लागणार? कपलनं कॅमेरा समोरच.........

शेवटी घ्या! आता हनिमूनचाही VIDEO सोशल मीडियावर पाहावा लागणार? कपलनं कॅमेरा समोरच.........


मुंबई : सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक त्यांचे वैयक्तिक गोष्टी मोठ्याप्रमाणात शेअर करु लागले आहेत. ते काय करतात कुठे जातात? काय खातात? कुठून गोष्टी विकत घेतात हे सगळं सोशल मीडियावर सांगित असतात.

यामुळे त्यांची संपूर्ण प्रायवेट आयुष्य लोकांसमोर येतं. इथे अनेक लोक आपल्या लग्नाचेही फोटो-व्हिडीओ शेअर करतात. इथपर्यंत तर सगळं ठिक आहे. पण काहीजण तर त्यांच्या लग्नाच्या रात्रीचेही व्हिडीओ शेअर करु लागले आहेत. सध्या अशाच एका कपलचा व्हिडीओ समोर आला आहे, त्यांनी आपल्या हनिमुनच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे ते सध्या ट्रोल होत आहेत.

व्हिडीओमध्ये एक कपल दिसत आहे, दोघांनी नुकतेच लग्न केल्याचे दिसत आहे. नवरा बायकोला विचारतो, आपल्याच्या लग्नाची रात्र कशी होती? बायकोने उत्तर दिले, "अजून कुठे झाली आहे?" यावर नवरा म्हणाला की हो, बरोबर हे कुठे घडलं? यानंतर दोघेही बेडच्या दिशेने गेले आणि सजावट दाखवू लागले.

यानंतर दोघांनीही व्हिडीओमध्ये एकमेकांना किस केलं. त्यानंतर ते इकडच्या तिकडच्या गप्पा मारु लागले. ज्यानंतर हा व्हिडीओ भलताच ट्रेंड झाला. व्हायरल व्हिडीओवर एका सोशल मीडिया यूजरने मजेत लिहिलं की, भाऊ, तुम्ही एवढेच सांगत असाल तर इतर अपडेट्सही देत ​रहा. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत. एकाने लिहिले की, आजकाल प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करू शकतात, लग्नाच्या रात्रीचा बेड कोण दाखवू शकतो, आता कायच उरले आहे?

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.