हितेश हणमंतराव राक्षे यांची शिवसेना (शिंदे गट) च्या सांगली उपशहरप्रमुख पदी निवड
जिल्हा प्रमुख मा.श्री.आनंदा बापू पवार
जिल्हा प्रमुख मा.श्री.महेन्द्र भाऊ चंडाळे, जिल्हा संपर्कप्रमुख मा.सौ. सुनीताताई मोरे,उपजिल्हाप्रमुख मा.श्री.आकाश दादा माने,उपजिल्हाप्रमुख मा.श्री. उमाकांत भाऊ कार्वेकर, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मा.श्री.समीर लालबेग, सांगली शहरप्रमुख मा. श्री. संदीप भाऊ ताटे,समाधान मोहिते उपजिल्हा संघटक ,सुनील साबळे, उप विधानसभा प्रमुख मिरज,मिरज शहर प्रमुख मा.श्री. किरण सिंग राजपूत, कुपवाड शहर प्रमुख,मा.श्री. सुरज कासलीकर व इतर सर्व पदाधिकारी च्या संगनमताने शिवसेना (शिंदे गट)सांगली उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.