🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू पिण्यापूर्वी लोक दोन थेंब खाली का टाकतात?; यामागे आहे मनोरंजनक कारण!

दारू पिण्यापूर्वी लोक दोन थेंब खाली का टाकतात?; यामागे आहे मनोरंजनक कारण!
 

दारू पिणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जागतिक स्तरावर पूर्वीच्या तुलनेत दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यादरम्यान एक मनोरंजन संशोधन समोर आलं आहे. दारु पिण्याआधी जमिनीवर काही थेंब टाकून दारू पिणारे तुम्ही अनेकदा पाहिले असतील.


दारू पिण्याआधी लोक एक-दोन थेंब का टाकतात?, यामागील नेमकं कारण काय?, जाणून घ्या...

जगभरात अल्कोहोलबाबत वेगवेगळे विधी आहेत. पण विशेषतः भारतात दारू पिण्याआधी लोक दारूचे काही थेंब जमिनीवर टाकतात. दारू पिण्याआधी लोक एक-दोन थेंब खाली टाकतात, कारण ते त्यांच्या पूर्वजांच्या सन्मानार्थ हे करतात.

(टीप : वरील सर्व बाबी सांगली दर्पण केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून सांगली दर्पण कोणताही दावा करत नाही.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.