🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! फरार प्रशांत कोरटकरला अखेर अटक, महिनाभर शोध; पण 'इथे' अडकला जाळ्यात

Breaking News ! फरार प्रशांत कोरटकरला अखेर अटक, महिनाभर शोध; पण 'इथे' अडकला जाळ्यात
 

इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणे, या आरोपाखालील प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तो फरार होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. मात्र आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. तेलंगाणामधून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.