माजी गृहमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे, संजय डी. वाय. पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज यांनी एका 29 वर्षीय एमबीएच्या विद्यार्थिनीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पृथ्वीराज पाटील हे डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आहेत. तसेच, संजय डी. पाटील यांचे पुत्र आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे भाऊ आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि श्री. पाटील यांच्या कोल्हापूर येथील बंगल्यात पीडितेवर अनेकवेळा हल्लाही करण्यात आला आहे. पीडितेला कोल्हापुरात बोलावून गर्भपात करण्यास भाग पाडले होते. तसेच, एफआयआरची प्रत, संपूर्ण चॅट रेकॉर्ड आणि रुग्णालयाचा गर्भपात अहवालही समोर आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.