महाराष्ट्रातील IPS अधिकारी अडचणीत; गुन्हे शाखेकडून दुसऱ्यांदा समन्स
राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील IPS अधिकारी रश्मी करंदीकर या अडचणीत आल्या आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.
करंदीकरांना गुन्हे शाखेनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे.
करंदीकर यांच्या पतीवर आर्थिक गैरव्यवहाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. करंदीकर दापत्यांच्या बँक खात्यातील व्यवहाराची चौकशी करण्यासाठी रश्मी यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.