🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरात महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

कोल्हापुरात महिलेला साखळदंडात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
 

हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला? याबाबत माहिती मिळालेली नाही.
कोल्हापूर पोलिसांची क्राईम ब्रँच आणि राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी महिलेला साखळदंडातून पोलिसांनी सुटका केली.
सारिका साळी (वय 40) असे या महिलेचे नाव आहे.
यावेळी भेदरलेल्या महिलेला पोलिसांनी धीर दिला.
महिलेनं अधिक तपशील दिल्यानंतर या प्रकरणाचा उलघडा होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारही पोहोचले.
यावेळी त्यांनी महिलेच्या नातेवाईकाला कानशिलात लगावली.
 
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.