Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हे' 3 पदार्थ कमी खाणाऱ्यांना पॅरालिसिस झटक्याचा धोका जास्त असतो..

'हे' 3 पदार्थ कमी खाणाऱ्यांना पॅरालिसिस झटक्याचा धोका जास्त असतो..
 


पॅरालिसिस म्हणजे काय

मेंदूला जाणारा रक्तपुरवठा अडथळित झाल्यास, त्या भागातील पेशी मृत होतात, यालाच स्ट्रोक किंवा पॅरालिसिस म्हणतात.

स्ट्रोकची लक्षणे

चेहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणे, बोलण्यात अडथळा, चक्कर येणे, अंधुक दिसणे किंवा अचानक कोसळणे.

पॅरालिसिस झटक्याचा धोका

पण शरीरात काही गोष्टी कमी झाल्यास पॅरालिसिस झटक्याचा धोका सर्वांत जास्त असतो..

फळे आणि भाज्या

अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर कमी मिळतात, ज्यामुळे रक्तदाब व स्ट्रोकचा धोका वाढतो.

ओमेगा-3

ओमेगा-3 कमतरतेमुळे मेंदूतील रक्तप्रवाह बिघडतो.

नट्स

निरोगी चरबी आणि व्हिटॅमिन ईची कमतरता मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करते.

तत्काळ उपचार गरजेचे

स्ट्रोक झाल्यानंतरच्या पहिल्या 3-4 तासांमध्ये वैद्यकीय उपचार झाले, तर नुकसान कमी करता येते याला "गोल्डन अवर" म्हणतात.

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.