मित्रत्व कला क्रीडा व सांस्कृतीक मंडळाच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त :, शालेय साहित्याचे वाटप
दि. 02 / 06 / 2025 रोजी पद्मभूषण डॉ. कै. वसंतदादा पाटील विद्यामंदिर मनपा शाळा क्रमांक 1 येथे मंडळाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पेठ भागातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते व उत्कृष्ट क्रीडा संघटक मा.श्री. नितीन काका शिंदे युवानेते मा.श्री. इमरान शेख बुरुड समाजाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.शशिकांत नागे नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.सागर चिखले तसेच भागातील सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. सुरेश मामा पवार व मा.श्री.किरण दादा कपाले यांच्या उपस्थितीत शाळेच्या 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच शाळेतील प्रिंटर खराब झाला असता मा.श्री. इमरान शेख यांनी शाळेस ताबडतोब नवीन प्रिंटर उपलब्ध करून दिला..
यावेळी मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. सुशांत नागे उपाध्यक्ष मा.श्री. अमर कुकडे सचिव मा.श्री.अजिंक्य साळुंखे सदस्य योगेश साळुंखे, अमोल नागे, दयानंद बिराजदार, अक्षय नागे, गौरव सूर्यवंशी, शुभम शेंडे, मोहन नरळे, महेश सूर्यवंशी यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.