सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच निवृत्तीबाबत सुचक विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर त्यांची चर्चा झालीच. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही निवृत्तीच्या चर्चा झाडून होऊ लागल्या. कारण नरेंद्र मोदी देखील काही दिवसात ७५ वर्षांचे होणार आहेत. आता मोदीनंतर पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेहेत. त्यासाठी विविध सर्व्हेही पुढे येत आहेत.
मात्र यात आता कॉंग्रेसला भाजपचा पुढचा पंतप्रधान कोण व्हावा? यात रस वाटू लागलाय. तर आता मोदीनंतर सर्व्हेत भाजपचा पुढचा पंतप्रधान कोण होणार? आणि कॉंग्रेसने यासाठी कुणाचं नाव सुचवलंय?तेच या व्हिडीओतून आपण पाहणार आहोत... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.