कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ परदेशात पळाल्यानंतर राजकीय वाद पेटला आहेत. पोलिसांच्या हाताला तुऱ्या देत निलेश घायवळ पळून गेला, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना या प्रकरणासाठी धारेवर धरत आहेत. धंगेकरांच्या आरोपानुसार, समीर पाटील
यांनी चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातून घायवळला पासपोर्ट मिळवून परदेशात
पळून जाण्यास मदत केली. यामुळे समीर पाटील कोण आहेत, त्यांचा चंद्रकांत
पाटील यांच्याशी काय संबंध आहे आणि या प्रकरणामागील खरे उद्देश काय आहे. हे
पाहणं आता गरजेचं आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.