Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नितीश कुमारांच्या जदयू पार्टीला किती जागा?; संपूर्ण यादी एका क्लिकवर...

नितीश कुमारांच्या जदयू पार्टीला किती जागा?; संपूर्ण यादी एका क्लिकवर...


बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा 2025आज (14 नोव्हेंबर) निकाल जाहीर होणार आहे. बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान- बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे.



बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जदयूने 101 जागा लढवल्या. तर भाजपने देखील 101 जागा लढवल्या. एनडीएमधील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) पार्टीने 29 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चाने 6 जागा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाने 6 जागा लढवल्या.

नितीश कुमारांच्या जदयू (JDU) पार्टीला किती जागा?

टीप- निकाल येण्यास सुरुवात होत आहे, विजयी उमेदवार यादी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करत राहा...


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.