Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! BMC साठी भाजपकडून ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणा-कुणाला दिली संधी?

Breaking News ! BMC साठी भाजपकडून ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणा-कुणाला दिली संधी?


मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. भाजपने आज ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने अनेक नवीन युवा चेहऱ्यांना संधी दिली. तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन, मकरंद नार्वेकर, गणेश खणकर यांच्यासह अनेक जणांची नावं या उमेदवारी यादीमध्ये आहेत. भाजपकडून कुणा-कुणाला उमेदवारी देण्यात आली आहे हे आपण पाहणार आहोत...

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आज ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या सर्व उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. पहाटेपर्यंत भाजपकडून एबी फॉर्मचे वाटप सुरू होते. एबी फॉर्म मिळालेले हे सर्व उमेदवार आजच उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.

मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईमध्ये भाजप १२८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीमध्ये आपले सर्वात जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी भाजपने चांगलीच तयारी केली आहे. भाजपने आज ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली. तर भाजपकडून उर्वरीत उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार -
1. वॉर्ड क्रमांक - २ - तेजस्वी घोसाळकर

2. वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर

3. वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल

4. वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी

5. वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे

6. वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह

7. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर

8. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे

9. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर

7. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर

8. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे

9. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर

10. वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे

11. वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा

12. वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल

13. वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव

14. वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा

15. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे

16. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा

17. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी

18. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना

19. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती साटम

20. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले

15. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे 

16. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा

17. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी

18. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना

19. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती साटम

20. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले

21. वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल

22. वॉर्ड क्रमांक ५९ - योगिता दाभाडकर

23. वॉर्ड क्रमांक ६० - सयाली कुलकर्णी

24. वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर

25. वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड

26. वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह

27. वॉर्ड क्रमांक ७० - अनिश मकवानी

28. वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव

29. वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक

30. वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे

31. वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत

32. वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे

33. वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर

34. वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला

35. वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत

36. वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे

37. वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मार्वेकर

38. वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे

39. वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती

40. वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे

41. वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या

42. वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग

43. वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार

44. वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील

45. वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा

46. वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव

47. वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत

48. वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते

49. वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन

50. वॉर्ड क्रमांक १४४ - बबलू पांचाळ

51. वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे

52. वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण

53. वॉर्ड क्रमांक - १७२ - राजश्री शिरोडकर

54. वॉर्ड क्रमांक - १७४ - साक्षी कनोजिया

55. वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा

56. वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई

57. वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)

58. वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत

59. वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे

60. वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील

61. वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले

62. वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर

63. वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप

64. वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित

65. वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर

66. वॉर्ड क्रमांक २२७ - हर्षिता नार्वेकर

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.