Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गृह मंत्रालयात मोठे प्रशासकीय फेरबदल; 31 IAS आणि 18 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

गृह मंत्रालयात मोठे प्रशासकीय फेरबदल; 31 IAS आणि 18 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या


गृह मंत्रालयाने प्रशासनात मोठे बदल केले असून या बदलानुसार ४९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ३१ आयपीएस आणि १८ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्रशासित प्रदेशांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती गृह मंत्रालयाकडून केली जाते. त्यामुळे बदल्यांचे आदेश देखील गृह मंत्रालयाकडून जारी केले जातात. दिल्लीसह, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार, लडाख, गोवा, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मिझोरम, चंदीगड, लक्षद्वीप, दमण आणि दीव, दादरा नगर हवेली येथील अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आलीय.


या IAS अधिकाऱ्यांच्या कुठे झाल्या बदल्या

अधिकाऱ्यांच्या नावे आणि बदलीचे ठिकाण

अश्वनी कुमार (१९९२) जम्मू आणि लडाख

संजीव खिरवार (१९९४) दिल्ली

संतोष डी. वैद्य (१९९८) दिल्ली

पद्मा जयस्वाल (२००३) दिल्ली

शूरबीर सिंग (2004) लडाख

आर. एलिस वाझ (2005) जम्मू आणि काश्मीर

यशपाल गर्ग (२००८) दिल्ली

संजीव आहुजा (२००८) दिल्ली

नीरज कुमार (2010)दिल्ली

सय्यद आबिद रशीद शाह (२०१२) चंदीगड

सत्येंद्र सिंग दुर्सावत (२०१२) दिल्ली

अमन गुप्ता (२०१३) दिल्ली

राहुल सिंग (२०१३) दिल्ली

अंजली सेहरावत (२०१३) जम्मू आणि काश्मीर

हेमंत कुमार (२०१३) अंदमान आणि निकोबार

रवी दादरीच (२०१४) मिझोराम

किन्नी सिंग (२०१४) पुद्दुचेरी

सागर डी. दत्तात्रय (२०१४) जम्मू आणि काश्मीर

अरुण शर्मा (२०१५) दिल्ली

वंदना राव (२०१५) अंदमान आणि निकोबार

बसीर-उल-हक चौधरी (२०१५) लडाख

मायकेल एम. डिसूझा (२०१५) गोवा

आकृती सागर (२०१६) जम्मू आणि काश्मीर

कुमार अभिषेक (२०१६) जम्मू आणि काश्मीर

सलोनी राय (२०१६) दिल्ली

निखिल यू. देसाई (२०१६) गोवा

अंकिता मिश्रा (२०१८) अरुणाचल प्रदेश

हरी कल्लीकट (२०१८) दिल्ली

विशाखा यादव (२०२०) दिल्ली

अझरुद्दीन झहीरुद्दीन काझी (२०२०) दिल्ली

चीमाला शिव गोपाल रेड्डी (२०२०) दिल्ली



या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे झाली बदली
अजित कुमार सिंगला (२००४) दिल्ली

मंगेश कश्यप (२००९) अरुणाचल प्रदेश

राजीव रंजन सिंग (२०१०) चंदीगड

प्रशांत प्रिया गौतम (२०१३) जम्मू आणि काश्मीर

आर.पी. मीना (२०१३) दिल्ली

राहुल अलवाल (२०१४) दिल्ली

एस.एम. प्रभुदेसाई (२०१४) गोवा

राजिंदर कुमार गुप्ता (२०१४) पुद्दुचेरी

शोभित डी. सक्सेना (२०१५) दिल्ली

संध्या स्वामी (२०१६) अरुणाचल प्रदेश

सचिन कुमार सिंघल (२०१७) दिल्ली

अक्षत कौशल (२०१८) अरुणाचल प्रदेश

श्रुती अरोरा (२०१८) गोवा

अचिन गर्ग (२०१९) अरुणाचल प्रदेश

सनी गुप्ता (२०२०) जम्मू आणि काश्मीर

ईशा सिंग (२०२१) दिल्ली

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.