Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजप, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा विजयी उमेदवारांची यादी

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजप, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा विजयी उमेदवारांची यादी


सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत दुपारी १२ पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप ९, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ४ व शिंदेसेना एका जागेवर विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत तब्बल १५ प्रभागात दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने बिग फाईट झाली होती.

याच प्रभागात मतदानाची टक्केवारी ही इतरांच्या तुलनेत अधिक दिसून येते त्यामुळे या लढतीकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. मतमोजणीनंतर निकाल हाती येताच भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
प्रभाग १ अ : रविंद्र यशवंत सदामते (भाजप)
प्रभाग १ ब : माया सुभाष गडदे (भाजप)
प्रभाग १ क : पद्मश्री प्रशांत पाटील (भाजप)
प्रभाग १ ड : चेतन शुक्रकांत सूर्यवंशी (भाजप)
प्रभाग ३ अ : सागर मोहन व्हनखंडे (शिंदेसेना)
प्रभाग ३ ब : रेश्मा जुबेर चौधरी (राष्ट्रवादी अ. प.)
प्रभाग ३ क : शैला शिवाजी दुर्वे (राष्ट्रवादी अ. प.)
प्रभाग ३ ड : संदिप सुरेश आवटी (भाजप)
प्रभाग ५ अ : शिरीन पिरजादे (राष्ट्रवादी अ. प.)
प्रभाग ५ ब : बबीता संजय मेंढे (काँग्रेस)
प्रभाग ५ क : संजय नायकू मेंढे (काँग्रेस)
प्रभाग ५ ड : करण किशोर जामदार (राष्ट्रवादी अ. प.)
प्रभाग ९ अ : संतोष पाटील (भाजप)
प्रभाग ९ ब : वर्षा सरगर (भाजप)
प्रभाग ९ क : रोहिणी पाटील (भाजप)
प्रभाग ९ ड : अतुल माने (भाजप)
प्रभाग १५ अ : फिरोज पठाण (काँग्रेस)
प्रभाग १५ ब : स्मिता यमगर (काँग्रेस)
प्रभाग १५ क : सोनल पाटील (काँग्रेस)
प्रभाग १५ ड : मंगेश चव्हाण (काँग्रेस)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.