सांगली शहर व विश्रामबाग परिसरात औवधधंदा्याचा प्रचंड प्रमाणात खुले आम सुरु असून सांगली शहर व विश्रामबाग पोलिसांचे गांधाराची भूमिका असून खुलेआम सगळे धंदे सुरु असून यावर पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. पालकमंत्री यांनी कालच पत्रकार परिषद
घेऊन गल्ली गल्ली जाऊन पोलिसांनी तपास करून कारवाई करावी असे सांगितले आहे.
पण सांगली शहर व विश्रामबाग पोलीस काहीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे
या दोन भागात प्रचंड प्रमाणात 2 नंबर धंद्याना ऊत आला आहे.
यावर कुणाचाही लक्ष नाही. आशातच मटका, स्किल गेम, स्पा तर खुलेआम सुरु असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद समोर एका प्रसिद्ध न्यूज पेपेरचे कार्यालय अगदी समोर एका राजकीय नेत्याचे स्पा सेंटर असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. हे कशाचे धोतक आहे. यासगळ्या गीष्टी खुलेआम पोलिसांना माहिती असून देखीलही कोणतीही कारवाई होत नाही. याचेच नवल वाटते.अगदी खुलेआम सामान्य नागरिकांची या सांगली शहर व विश्रामबाग शहरातील स्पा सेंटरवर कारवाई कधी होणार यापरिसरातील नागरिकांमधून होत आहे. या दोन्ही परिसरातील पोलिसांनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.