Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शौचालय घोटाळा आरोप प्रकरणी संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्यांना मोठा धक्का

शौचालय घोटाळा आरोप प्रकरणी संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्यांना मोठा धक्का
 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शौचालय घोटाळा आरोप प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांनी बरेच आरोप केले होते. या विरोधात किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी अनेक दिवसांपासून सुनावणी रखडलेली होती. अखेर आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यात संजय राऊत यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.