Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​सांगलीतील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic Surgeon) डॉ. अजित आण्णासाहेब शिंदे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.

​सांगलीतील प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic Surgeon) डॉ. अजित आण्णासाहेब शिंदे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. 


एक अत्यंत कुशल डॉक्टर आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

​पार्थिव दर्शन व अंत्यसंस्काराची माहिती:
​पार्थिव आगमन: आज संध्याकाळी ४:०० वाजता (म्हैसाळकर शिंदे हॉस्पिटल येथे).
​अंत्यसंस्कार: अमरधाम स्मशानभूमी, सांगली संध्याकाळी ५:३० वाजता पार पडतील.
​ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि शिंदे परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.सांगली दर्पण परिवाराकडून 
​भावपूर्ण श्रद्धांजली!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.