Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! मोदी सरकारला हादरा, महिला आरक्षण विधेयक नामंजूर

Big Breaking!  मोदी सरकारला हादरा, महिला आरक्षण विधेयक नामंजूर


लोकसभेत महिला आरक्षण, डिलिमिटेश विधेयकावर जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी लोकसभेत जागा वाढवण्याच्या विधेयकावर आक्षेप घेतला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत विरोधक एससी-एसटी वर्गाच्या जागा वाढवण्यास विरोध करत असल्याचा आरोप केला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्यानंतर लोकसभेत महिला आरक्षण विधेयकांसाठी मतदान पार पडलं. परंतु सत्ताधाऱ्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं. तर इतर दोन विधेयके सत्ताधाऱ्यांनी मागे घेतल्याची माहिती मिळत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.