Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! महापौर धीरज सूर्यवंशींकडून 'स्वीकृत'ची मोहोर; राजकीय पुनर्वसनात 'या' नेत्यांना मिळाली संधी

Big Breaking! महापौर धीरज सूर्यवंशींकडून 'स्वीकृत'ची मोहोर; राजकीय पुनर्वसनात 'या' नेत्यांना मिळाली संधी


सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक  निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अधिकृत नावांची घोषणा केली आहे. विविध राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार खालील नावांची निवड करण्यात आली आहे:
पक्षनिहाय स्वीकृत नगरसेवक यादी

पक्ष निवडलेले नगरसेवक
भारतीय जनता पार्टी (भाजपा) 
१. डॉ. पंकज म्हेत्रे 
 २. केदार खाडिलकर 
 ३. विश्वजित पाटील 
 ४. दरिबा बंडगर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) 
१. अशोक मासाळे 
२. स्नेहल सावंत
काँग्रेस (INC) 
१. अमित शहा 
२. सागर बिरनाळे

संख्याबळानुसार वाटप: महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपाला ४, राष्ट्रवादीला २ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेत या नावांवर शिक्कामोर्तब केले. निवड झालेल्या सदस्यांमध्ये वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा समावेश असल्याने महापालिकेच्या कामकाजात त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.