Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकऱ्यांची कटकट मिटली! आता फक्त १० दिवसांत शेतजमीन होणार 'एनए'

शेतकऱ्यांची कटकट मिटली! आता फक्त १० दिवसांत शेतजमीन होणार 'एनए'


शेतजमीन बिनशेती (एनए) करायची असेल तर त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची आवश्यकता असणार नाही. अवघ्या दहा दिवसांत ही 'एनए' प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बांधकाम व्यावसायिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत क्रेडाई संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. एनए परवान्यासाठी क्लिस्ट प्रक्रियेमुळे बराच वेळ लागतो. त्यामुळे महसूल विभागाने कालबद्ध कार्यक्रम बनवला आहे, असे त्यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.