Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'सांगलीकरांनो निश्चिंत राहा!':,जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट: सांगलीत पेट्रोल, डिझेल आणि गॅसची कमतरता भासणार नाही

'सांगलीकरांनो निश्चिंत राहा!':,जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट: सांगलीत पेट्रोल, डिझेल आणि गॅसची कमतरता भासणार नाही


सांगली -सांगली जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल इंधनाचा पुरवठा सुध्या सुरळीत सुरू झाला आहे. परंतू घरगुती सिलिडरसाठी ग्राहक अद्यापही में वरच आहेत.

दरम्यान जिल्ल्यात पेट्रोल, डिझेलसड गैस पुरेसा आहे. उपलब्धतेनुसार ग्राठकांना सिलिंडर पुरवले जातील, असे आवाहन जिल्ला प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्ह्यास्तरावरील दक्षता व फिरते पवकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल, डिल्ला व एलपीजीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे याचा ग्राटकांना सुरळीत पुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती गिल्डा प्रशारानामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे एचपीसीएल कंपनीचा पेट्रोल ५२० किलो लिटर व डिझेल ५४० किलो लिटर, बीपीसीएल कंपनीचा पेट्रोल ६९० किलो लिटर व डिझेल ८४० किलो लिटर आणि आयओसीएल कंपनीचा पेट्रोल १५१० किलो लिटर च डिस्त १५४० किलो लिटर इतका साठाउपलब्ध आहे त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डिझेलचा पुरयता सुरळीत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे, असे आवाहनही जिल्ला प्रज्ञानानातर्फे करण्यात जाले आहे.

तरीच जिल्ह्यात एलपीजीचाडी पुरेसा साठा उपलब्ध आह एचपीसीएल कंपनीचा २४५३ मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा १३.६ मेट्रिक टन आणि आयजीसीएल कंपनीचा ४३ मेट्रिक टन इतका सादा उपलब्ध असून आगत्री ८२.६ मेट्रिक टन एलपीजी साठा किल्यात येण्यास मार्गस्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गैस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरीत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात जाते आहे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.