Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज :- शासकीय खुर्ची, पण ‘झिरो’ची मर्जी! उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यभारावर सामान्य जनतेचा सवाल.

मिरज :- शासकीय खुर्ची, पण ‘झिरो’ची मर्जी! उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यभारावर सामान्य जनतेचा सवाल.


मिरज :- ‘झिरो’ची दहशत आणि वसुली विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी स्वतःचे ‘झिरो’ (खाजगी वसुली एजंट) नेमल्याची माहिती समोर आली आहे. हे झिरोच सर्व वसुलीची सूत्रे हलवत असून, त्यांच्या सांगण्यावरूनच कारवाई कोणावर करायची आणि कोणाला सोडायचे, हे ठरवले जाते. यामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्येही नाराजी पसरली आहे.

​वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?
मिरज उत्पादन शुल्क विभागाचा हा सावळा गोंधळ जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क अधीक्षकांना दिसत नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा, या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​हुबळी मेड दारूचा विनासायास पुरवठा.

अवैध धंदेवाईक आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध.

कार्यालयातच अवैध कामांचे नियोजन आणि झिरोची चलती.

​आरोग्य धोक्यात वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ.

'झिरो’ची दहशत आणि वसुली
​विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी स्वतःचे ‘झिरो’ (खाजगी वसुली एजंट) नेमल्याची माहिती समोर आली आहे. हे झिरोच सर्व वसुलीची सूत्रे हलवत असून, त्यांच्या सांगण्यावरूनच कारवाई कोणावर करायची आणि कोणाला सोडायचे, हे ठरवले जाते. यामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्येही नाराजी पसरली आहे.


*​क्रमश*

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.