🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा पोलीस दलाची कामगिरी उज्ज्वल; एलसीबीचे संजीव झाडे, किरण चौगुले, संदीप शिंदेंसह ४२ जणांना महासंचालक पदक!

सांगली जिल्हा पोलीस दलाची कामगिरी उज्ज्वल; एलसीबीचे संजीव झाडे, किरण चौगुले, संदीप शिंदेंसह ४२ जणांना महासंचालक पदक!


सांगली :  सांगली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सन २०२५ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कडून 'अति उत्कृष्ट सेवा पदक' आणि 'उत्कृष्ट सेवा पदक आज (दि. १४ ऑगस्ट २०२६) जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारांमुळे सांगली जिल्ला पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून दलाचा सन्मान वाढला आहे. या घवघवीत यशाबद्दल सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी

आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सर्व पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

अति उत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार (एकूण १२): पोउपनि चंद्रकांत भीमराव वाघ मिरज शहर पोलीस ठाणे मोटार परिवहन विभाग, सांगली सपोफी तुकाराम तमाण्णा लवटे सपोफौ महेश गुलाब जाधव जिल्हा विशेष शाखा, सांगली सपोफी संजय सदाशिव लामदाडे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे रापोफौ रत्नकांत आनंदराव पाटणकर पोलीस मुख्यालय सपोको राजेंद्र भास्करराव पाटील सपोफी दिलीप नामदेव जायव सपोफौ प्रशांत वसंतराव मांडके सपोफी निलेश विश्वनाथ कदम सपोफौ शंकर महादेव पाटील सपोफौ मेघराज विलास रूपनर कासेगाव पोलीस ठाणे एमआयडीसी कुपवाड पी. ठाणे दहशतवाद विरोधी पथक मिरज शहर पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय, सांगली सांगली ग्रामीण पोलीस ठाणे पोह आनंदराव रंगराव पाटील विटा पोलीस ठाणे

उत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार (एकूण ३०): पोनि किरण वसंतराव चौगुले मिरज शहर पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोनि संजीवकुमार दत्तात्रेय झाडे सपोनि संदीप रंगराव शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पोह महादेव कांडीबा नागणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोह सुनील दत्तात्रेय राऊत वाहतूक शाखा, गिरज मपोह रूपाली केलात क्षीरसागर विश्रामबाग पोलीस ठाणे पोह समीर बाबलाल सनदी श्वान पथक, सांगली पोह दीपक बबनराव ठोंबरे - शिराळा पोलीस ठाणे पोह सुधीर शंकर गोरे- एमआयडीसी कुपवाड पो. ठाणे पोह राजाराम महादेव मुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोह संदीप भीमराव मोरे आर्थिक गुन्हे शाखा पोह संदीप शुक्रावार्य गुरुच स्थानिक गुन्हे अन्ोषण शाखा पोह अभिजीत मनोहर फडतरे वाचक शाखा १ पोह मनोज मोहन निळखांत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे पोह जावेद मन्सूर मुजावर सांगली ग्रामीण पोलीस ठाणे पौह सिकंदर बाबलाल तांबोळी पोह फारुख लालसाहेब नालबंद सांगली शहर पोलीस ठाणे वाहतूक शाखा, मिरज पोह नागनाथ रामदास कांबळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पौह सागर विठ्ठल लवटे- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोह समीर शांतीलाल परदेशी पोलीस मुख्यालय

पोह मुदस्सर अब्दुलकय्यूम पाथरवट संजयनगर पोलीस ठाणे मपोह साक्षी सोगनाथ पतंगे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पोह अरुण जालिंदर पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोह अनिल राजाराम कोळेवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोह सागर गिरीजापती टिंगरे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोना महेश चंद्रकांत परते सांगली ग्रामीण पोलीस ठाणे पोना प्रकाश सूर्यकांत पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोना संदीप शंकर नलावडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पौना उदयसिंह संजयकुमार माली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोशि स्वप्नील नंदकुमार शिंदे- भिलवडी पोलीस ठाणे सांगली पोलीस दलातील एकूण ४२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातून आणि पोलीस वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.