Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वयाच्या 49 व्या वर्षी या महान क्रिकेटपटूच निधन

वयाच्या 49 व्या वर्षी या महान क्रिकेटपटूच निधन 


झिम्बाब्वेचा प्रसिद्ध आणि महान क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचं 22 ऑगस्ट रोजी निधन झालं. वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना कँन्सर झाला होता. कॅन्सरशी झुंज सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. हीथ स्ट्रीक यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. हीथ स्ट्रीक हे अष्टपैलू खेळाडू होते. त्यांनी झिम्बाब्वेच्या कर्णधारपदाची धुराही सांभाळली होती.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.