10 वीच्या विध्यार्थीनें स्वतःच्या डोक्यात घातली गोळी :, जागीच मृत्यू
महाड शहरातील एका विद्यार्थ्याने स्वतःच्या डोक्यात बंदुकीने गोळी घालून आत्महत्या केली. शहरातील तांबट आळी भागात हा प्रकार घडला.
सुयश सुनिल नगरकर (15 ) असे या मुलाचे नाव आहे. दहावीचा विद्यार्थी असलेल्या सुयशने गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास वडिलांच्या बंदुकीने स्वतःच्या घरात डोक्यात गोळी घातली. त्याचा जागीच मृत्यु झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेने महाड शहरात खळबळ उडाली आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.