अजय देवगणच्या प्रेमात वेडी होती महिला खासदार, नशेत झालेली रक्त बंबाळ, नवऱ्याचं प्रेमप्रकरण कजोलला कळलं आणि....
बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण आज त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पत्नी काजोल आणि दोन मुलांसोबत अजय आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अजय देवगण याचं एका महिला खासदारासोबत अफेअर सुरु होतं. अभिनत्याच्या विवाबबाह्या संबंधांबद्दल कुटुंबियांना देखील कळंल होतं. ज्यामुळे अजय यांच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला होता. एवढंच नाहीतर, अजयच्या प्रेमात अंधळ्या असलेल्या महिला खासदाराने असं काही केलं ज्यामुळे त्या रक्त बंबाळ झाल्या होत्या.
ज्या महिला खासदारासोबत अजय याचं नाव जोडण्यात आलं होतं, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत होत्या… ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अजय आणि कंगना यांच्यामध्ये प्रेम बहरलं… त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये अजय याच्यामुळे कंगना यांना संधी देखील मिळाली.पण अजयविवाहित आणि दोन मुलांचा बाप असल्यामुळे दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांना विभक्त व्हावं लागलं… एका मुलाखतीत कंगना यांनी रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा देखील केला होता. ‘विवाहित पुरुषासोबत अफेअर करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती…’ असं देखील कंगना म्हणाल्या होत्या..
नशेत कंगना राणौत यांनी कापलेली स्वतःची नस
रिपोर्टनुसार, अजय याच्या प्रेमात कंगना अंघळ्या झाल्या होत्या. विवाहित पुरुषाच्या प्रेमात त्यांनी सर्व मर्यादा देखील ओलांडल्या होत्या. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर, अजय त्याच्या हॉटेलच्या खोलीत गेला. त्याच्या मागेच कंगना देखील खोलीत पोहोचल्या… कंगना इतक्या नशेत होत्या की, त्यांना उभं राहणं देखील शक्य नव्हतं. आपल्या नात्यासाठी काही केलं तर बघ… अशी धमकी देखील कंगना यांनी अजय याला दिली. रण अजय याने कंगनाला सांभाळलं आणि हळू – हळू दोघे एकमेकांपासून दूर गेले…
काजोलने दिलेली अजय याला धमकी
जेव्हा अजय आणि कंगनाच्या अफेअरची बातमी काजोलच्या कानावर पडली तेव्हा तिने अजयला स्पष्ट शब्दात धमकी दिली आणि सांगितलं की, जर त्याने कंगनासोबत काम केलं तर ती त्याला सोडून जाईल आणि मुलांना सोबत घेऊन जाईल. त्यानंतर अजय याने प्रेमाचा त्याग केला आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.