सांगली येथील प्रसिद्ध असलेले हॉटेल साई प्रार्थना मध्ये दारू विक्रीचा आनागोंदी कारभार :, राज्य उत्पादन शुल्क विभाग लक्ष देणार का?
सांगली :- येथील प्रसिद्ध असलेले हॉटेल साई प्रार्थना हॉटेलमध्ये दारू विक्रीचा आनागोंदी कारभार चालू असून याकडे जाणून- बुजून राज्य उत्पादन शुल्कचे दुर्लक्ष होत असून येथे येणाऱ्या मध्य प्रेमीची लूट केली जात आहे.
या परवानाधारक आहेत ते कधीही
टीपी चा माल कधीच खरेदी करत नाहीत. हे परवानाधारक फक्त वाईन शॉप मधून खरेदी करून जादा दराने विक्री करतात व ते ग्राहकान जादा दराने विक्री करतात असे आम्ही जाऊन त्याची खातरजमा केली असता ती दिसून आली. या परमिटरूम मध्ये ना किचन ना स्टॉक ढेवण्यासाठी गोडावून नाही. असे असेल तर परवाना निलंबित केला जातो पण मुध्दामहून राज्य उत्पादन शुल्क या विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येते. संबंधीत विभागाने तेथे होत असलेली ग्राहकांची लूट थांबवावी असे ग्राहकांचे म्हणणे आहे असे असले तरी तेथे आम्ही प्रत्येक्ष पहाणी केली असता किचन अंडर Renovation असा बोर्ड दिसला परंतू काहीही Renovation चालू नाही, माल ठेवण्यासाठी गोडावून कोठेच दिसत नाही, तसेच परमिट रूम सोडून अन्य जागेत ग्राहकांना बसवून तेथे मद्य दिले जात आहे असंही आमच्या निदर्शनास आले असा कारभार चालू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सत्वर जाऊन पहाणी करण्याची गरज आहे. त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.