Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! सांगलीत मंगळवार बाजारात खून

Big Breaking! सांगलीत मंगळवार बाजारात खून 


सांगली :- सांगली येथील मंगळवार बाजारात सौरभ पवार याच्यावर धार धार हत्याराने खून करून पळून जात असतांना संशयित आरोपी शाहिद समीर मुल्ला रा. संजयनगर याने आपल्या हातात कोयता, चाकू घेऊन पळत असताना त्याचा थरारक पाठलाग करून त्यास पकडून हत्यारासह पोलीस हेडकॉनस्टेबल प्रदीप भोसले यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात आरोपीला ताब्यात दिले आहे. पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.