🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ज्योतिषाचार्य श्री. किसनलाल पुरोहित यांच्या मातोश्रींचे सांगलीत निधन

ज्योतिषाचार्य श्री. किसनलाल पुरोहित यांच्या मातोश्रींचे सांगलीत निधन


​अत्यंत दुःखद अंतःकरणाने सूचित करण्यात येते की, श्रीमती वसुमतीबेन शंकरलालजी पुरोहित (वय ९७ वर्षे) यांचे मंगळवार, २६ मे रोजी रात्री श्रीजी शरण (देहावसान) झाले. ​त्या ज्योतिषाचार्य श्री. किसनलाल पुरोहित यांच्या मातोश्री आणि श्रीद्वारिकाधीश मंदिराचे पुजारी श्री. हेमंत पुरोहित यांच्या आजी होत्या.

​त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सांत्वना सभेचे (बैठक) आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:
दिवस आणि वेळ: गुरुवार आणि शुक्रवार, संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत.
​स्थळ: श्रीद्वारिकाधीश मंदिर प्रांगण, पेठभाग, सांगली.
​शोकाकुल:

किसनलाल, हेमंत आणि पुरोहित, पालीवाल परिवार
​ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि या कठीण प्रसंगी तुमच्या परिवाराला बळ देवो.
सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.