काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका छोट्या वैद्यकीय ऑपरेशनसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टरांचे त्यांच्याकडे बारकाईने लक्ष आहे.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडलीय... त्यांना गुरुग्राममधील मेदान्ता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.... सूत्रांच्या माहितीनुसार, एका छोट्या वैद्यकीय प्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलंय.... डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.