🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईत 1 सप्टेंबरपासून घाऊक दूध प्रतिलिटर 102 रुपयांवर; 9 रुपयांची मोठी वाढ.

मुंबईत 1 सप्टेंबरपासून घाऊक दूध प्रतिलिटर 102 रुपयांवर; 9 रुपयांची मोठी वाढ.


मुंबई महानगर परिसरातील ग्राहकांसाठी आणि दूध विक्रेत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉम्बे मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनने (बीएमपीए) घाऊक दुधाच्या दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे सध्या ९३ रुपये प्रतिलिटर असलेला घाऊक म्हशीच्या दुधाचा दर आता १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. हा नवीन दर १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होणार असून, २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पुढील सहा महिन्यांसाठी कायम राहणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.